VIEWED BY 272,961

June 22 2021

महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांना मान्यता
Dr. Lahu Waware
श्री शिवाजी एजुकेशन सोसायटी संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयामध्ये १) एम.ए. इतिहास २) एम.ए.मराठी ३) बी.ए. अर्थशास्त्र, ४) बी.ए. इंग्रजी, ५) बी.ए. इतिहास ६) बी.ए. मराठी ७) वाणिज्य व व्यवस्थापन बी. कॉम. बैंकिंग अँड फायनान्स ८) बी.एस्सी. (कैमिस्ट्री) ९) बी.एस्सी. (बॉटनी) या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे.