नमस्कार🙏
🔖 आपल्या श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे, श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय, बावडा. ता. इंदापूर जि.पुणे येथे खालील वर्गांसाठीचे शैक्षणिक वर्ष 2024-25 साठीचे प्रवेश सुरू 🙏
♦️ एफ.वाय/ एस.वाय /टी.वाय.बी.ए
♦️ एफ.वाय/ एस.वाय /टी. वाय बी. एस्सी.
♦️एफ.वाय /एस.वाय / टी.वाय.बी.कॉम
जागा मर्यादित आहे तरी आपला प्रवेश त्वरित निश्चित करावा.
प्रवेशासाठी महाविद्यालयात येऊन ऑनलाईन फॉर्म भरावा किंवा पुढील लिंक वरती क्लिक करून ऑनलाइन फॉर्म भरून त्याची प्रिंट घेऊन महाविद्यालयात यावे व आपला प्रवेश निश्चित करावा .
❗https://srpm.vriddhionline.com/
आपले नम्र
प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय, बावडा.